नाशिक

दहावीच्या परिक्षेत पांढुर्ली केंद्रात तनुजा हारक प्रथम, निकालात मुलींचे वर्चस्व

CD
तनुजा हारक ः PNH26B07094 वृषाली दळवी PNH26B07092 ------------------ २०-१ शिवड्याची तनुजा हारक पांढुर्ली केंद्रामध्ये प्रथम ------------- पांढुर्ली, ता.११ ः शिवडे येथील जनता विद्यालयाची तनुजा हारक ८७.६० टक्के गुण मिळवीत दहावीच्या परिक्षेत पांढुर्ली केंद्रात प्रथम आली. विंचूर दळवी येथील वृषाली दळवी हिने ८६.६० टक्के मिळवीत द्वितीय आली. या निकालात मुल़ींनी बाजी मारली आहे. विंचूरदळवी विद्यालयाचा सर्वाधिक ९०.५६ टक्के निकाल लागला. पांढुर्ली जनता विद्यालयाचा निकाल ८५.५८ लागला. आदिती सचिन वाजे (८५.४०) प्रथम, धनश्री संतोष कानडी (८४) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापिका सुनीता जगताप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिवडे जनता विद्यालयाचा निकाल ८६.८४ टक्के लागला. तनुजा विठ्ठल हारक (८७.६०) प्रथम, चैताली रवींद्र हारक (८६.२०) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक बी. पी. पगारे व ज्येष्ठ शिक्षक महाले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विंचूरदळवी माध्यमिक विद्यालयात वृषाली युवराज दळवी (८६.६०) प्रथम, भावना कृष्णा गुळवे (८५.२४) द्वितीय आली. शाळेचा शेकडा निकाल ९०.५६% लागला. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बी. व्ही. पांडे यांनी अभिनंदन केले. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतनचा शेकडा निकाल ८७.५०% लागला. सिद्धेश शरद तुपे ( ७७.२०) प्रथम, नीता गजीराम बरकले (७५) द्वितीय आली. संस्थेच्या अध्यक्षा ललिता वीर व मुख्याध्यापक राणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe: राष्ट्रवादीचा 'आनंद' दुरावला! परांजपेंनी पक्षाला रामराम ठोकला; पण तडकाफडकी निर्णय नेमका का घेतला?

IPL 2026 : जेमी ओव्हरटनची माघार, CSK च्या संघात दाखल झाला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक ऑलराऊंडर! शेवटच्या टप्प्यात मजा येणार

WPI Inflation: महागाईचा स्पोट! घाऊक दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर; पेट्रोल-गॅसच्या किमतींनी वाढवला दबाव

"त्या एका गोष्टीसाठी मी थांबले..."; सैफपासून वेगळं झाल्यावर अमृता सिंह का राहिली अविवाहित? म्हणाली-

Breaking: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, तिलक वर्मा कॅप्टन! तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

SCROLL FOR NEXT