नाशिक

शिवडे, पांढुर्ली परिसरात मुसळधार पाऊस

CD
शिवडे, पांढुर्ली परिसरात मुसळधार पांढुर्ली ः येथे व परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. एक तास झालेल्या या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तर सावतामाळीनगर भागातील नाल्यात पाणी वाहू लागले. नदीत बांधलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यात वाढ झाली. पावसाने बळीराजा सुखावला आहे. भगूर, पांढुर्ली, विंचूरदळवी, घोरवड, शिवडा भागात पाऊस झाला. शिवडे येथे मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet News: राज्याच्या कृषि विभागात चार पदांच्या निर्मितीस मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागताच फलक फाडला; मसुरमध्ये मराठा बांधवांचा रास्तारोको - गुन्हा दाखल करण्याची मागणी

हास्यजत्रेच्या सेटवर विराज जगतापवर संतापलेले सचिन गोस्वामी; समजावायला आलेली प्राजक्ता माळी, काय होतं कारण?

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

Miraj News : नामकरणाचा श्रेयवाद पेटला! प्रशासकीय इमारतीला डॉ. आंबेडकरांचे नाव, तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर; सत्ताधारी-विरोधक भिडले

SCROLL FOR NEXT