नाशिक

शिरपूर : जवान सत्कार बातमी

CD
SHC26B12901 शिरपूर : जवानांचा सत्कार करताना भाजपचे नंदुरबार प्रभारी बबनराव चौधरी व सहकारी. ------- भाजपतर्फे शिरपूरला जवानांचा सत्कार शिरपूर : भाजपचे नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांच्या हस्ते पंकज सुरेश शिंदे व प्रवीण विठ्ठल धोबी या जवानांचा नुकताच सत्कार करण्यात आला. होळनांथे (ता. शिरपूर) येथील पंकज शिंदे याची मुंबई पोलिस दल, तर शहरातील वाल्मिक नगर येथील प्रवीण धोबी यांची भारतीय सैन्य दलात नुकतीच नियुक्ती झाली. उभयतांना श्री. चौधरी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, प्रताप सरदार, भटके विमुक्त जाती जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, वडार समाज तालुकाध्यक्ष बापू गुंजाळ, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, बारा बलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज शिंपी, बाबा गोसावी, राधेश्याम भोई, जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष नंदू माऴी व आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Monsoon Travel Safety Tips: धबधबे, धुके अन् सह्याद्रीचा मोह... पण 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मोठा अनर्थ

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

SCROLL FOR NEXT