नाशिक

शिरपूर : सिकलसेल जनजागृती बातमी

CD
(ॲंकरशेजारी) ------------ असली आश्रमशाळेत सिकलसेल जनजागृती सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २२ : असली (ता. शिरपूर) येथील आर. सी. पटेल आश्रमशाळेत अस्तित्व सोशल फाउंडेशनतर्फे जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. मोनिका अग्रवाल यांनी सिकलसेल रक्तविकार कसा होतो, त्याची प्रमुख लक्षणे, रोगाचे निदान, उपलब्ध उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. सिकलसेल तपासणीचे महत्त्व सांगून वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासह गंभीर आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. समन्वयिका सोनिया भसीन यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक भूषण पेंढारकार, योगेश्वर माळी आदि उपस्थित होते. महाले यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रतिक्षा संपणार? मॉन्सून अखेर विदर्भाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी होणार आगमन; तीन दिवस येलो अलर्ट

Parth Pawar : दौंड - पुणे लोकल सुरू करा; खासदार पार्थ पवार यांची मागणी

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

SCROLL FOR NEXT