नाशिक

शिरपूर : स्मार्ट मीटर निवेदन बातमी

CD
SHC26B12942 शिरपूर : वीज कंपनीच्या अभियंत्यांना निवेदन देतांना मनसेचे पदाधिकारी. --------- स्मार्ट मीटरचा संभ्रम दूर करा मनसेचे अभियंत्यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २४ : महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यासंदर्भात धोरण निश्चिती नसल्यामुळे संभ्रम पसरला असून, त्याबाबत जनजागृती करुन स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मनसेचे तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २४) महावितरण कार्यालयात अभियंता संदीप पवार यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत वीज ग्राहकांमध्ये भीती असून, वाढत्या वीजबिलांबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. ग्राहकांची संमती न घेता व पुरेशी माहिती न देता सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पवार यांनी स्मार्ट मीटरसंदर्भात समाज माध्यमांवर पसरवलेल्या संदेशाबाबत स्पष्टीकरण देऊन अफवा व गैरसमज निर्माण करणारे संदेश थांबविण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक नक्षत्र पाटील, छोटू राजपूत, रजेसिंह कोळी, अविनाश ठाकूर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT