नाशिक

शिरपूर : व्याख्यान बातमी

CD
ग्रीष्म अयन दिनानिमित्त निमझरी येथे व्याख्यान शिरपूर : निमझरी येथील आर. सी. पटेल आश्रमशाळेत भूगोल विभागातर्फे ग्रीष्म अयन दिनानिमित्त विशेष व्याख्यान नुकतेच पार पडले. प्राचार्य पी. पी. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. ‘ग्रीष्म अयन : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि त्यामागील विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करतांना भूगोल विभागप्रमुख डॉ. कैलास पाटील यांनी २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र का असते, यामागील वैज्ञानिक कारणे सांगितली. पृथ्वीचा अक्षीय कल, ऋतूनिर्मिती आणि हवामानावरील परिणाम याबाबत माहिती दिली. ए. पी. माळी यांनी ग्रीष्म अयनाचा शेती, पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट केला. काशीराम पावरा यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला पावरा हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT