नाशिक

शिरपूर : निवेदन बातमी

CD
SHC26B13366 शिरपूर : तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देतांना अनुभव युवा मंच व बिरसा आर्मीचे पदाधिकारी. ----------- सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शक करा अनुभव युवा मंच, बिरसा आर्मीचे तहसीलदारांना निवेदन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १७ : तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीत विविध समस्या निर्माण झाल्या असून, त्यांचे तातडीने निराकरण करुन पारदर्शक व सुरळीत कारभार करावा, अशी मागणी येथील अनुभव युवा मंच व बिरसा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. येथील तहसीलदार महेंद्र माळी यांची बुधवारी (ता. १७) पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. रेशन दुकानातून नियमित, योग्य प्रमाणात व वेळेवर धान्य मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत विविध अडथळे निर्माण झाले आहेत. शिधापत्रिकाधारकांना वेळेत धान्य मिळावे, लाभार्थ्यांच्या युनिटप्रमाणे धान्याचे वितरण करण्यात यावे, प्रत्येक व्यवहाराची पावती देण्यात यावी, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी अनुभव युवा मंचचे तालुकाध्यक्ष चेतन जाधव, बिरसा आर्मीचे मनोज पावरा, योगेश पावरा, दीपक पावरा, रामेश्वर पावरा, किशोर राठोड, कैलास पावरा, यशवंत पावरा, करणसिंह बंजारा, मुकेश पावरा, करण पावरा, जयकिसन पावरा आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT