नाशिक

साक्रीत पतंजलीतर्फे योग दिवस साजरा

CD
फोटो ः 02666 साक्री ः येथे योग शिबीराचे उद्घाटन करताना मान्यवर. ---- साक्रीत पतंजलीतर्फे योग दिवस साजरा साक्री : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कावठे येथील मातृ-पितृ, आचार्य स्वयंसेवी सेवाभावी संस्था तथा शिवप्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. एस. पाटील, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संजू पाटील आणि मुख्याध्यापक प्रमोद बेडसे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पतंजली योगपीठ हरिद्वारतर्फे महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी अनिल अमृतवाल यांचे योगाबद्दल मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी स्थानिक योगशिक्षक दिलीप बोरसे व हेमंत जाधव यांनी उपस्थितांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अनिल अमृतवार यांनी सूत्रसंचालन केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT