नाशिक

निधन वार्ता

CD
निधन वार्ता --- SMD26B01010 : महेंद्र घरटे --- महेंद्र घरटे सामोडे, ता. २२ : येथील जिरेमाळी समाजातील महेंद्र मुकेश घरटे (वय ४३) यांचे सोमवारी (ता. २२) रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, दोन काका व काकू असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते मुकेश निंबा घरटे यांचे ते पुत्र, तर जितेंद्र घरटे, जय घरटे यांचे बंधू होत.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

Crime: मुलगी सून म्हणून नकोच, प्रियकराच्या आईचा हट्ट, प्रेयसी संतापली अन्...; मुलाच्या आईसोबत धक्कादायक कृत्य घडलं

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT