नाशिक

भाजपतर्फे योग दिन साजरा

CD
फोटो- 21488 सिन्नर ः भाजपतर्फे झालेल्या योग दिनात सहभागी पदाधिकारी व नागरिक. सिन्नरला भाजपतर्फे योगासनांची प्रात्यक्षिके सिन्नर ः भारतीय जनता पक्षातर्फे जागतिक योग दिन झाला. शेठ. ब. ना. सारडा विद्यालयात झालेल्या योग दिनात भाजप पदाधिकाऱ्यांसह, नागरिक, विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला. शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, भाजप नेते उदय सांगळे, शहराध्यक्ष सजन सांगळे, विस्तार अधिकारी कैलास सांगळे, योग अभ्यासक केशव तुंगार, मुख्याध्यापक गोरक्षनाथ बागूल, मुख्याध्यापिका सुनीता कर्डिले, सविता कोठुरकर, नगरसेवक अनिल सरवार, आशा कर्पे, देवयानी वाघ, आनंद सानप, बाळासाहेब कराड, नीलेश लोणारे, कन्हय्या वरंदळ, मुकुंद खर्जे, योगेश सानप आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये टॅक्सीची तोडफोड

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

SCROLL FOR NEXT