नाशिक

भाटवाडीच्या सरपंचपदी विकास महात्मे बिनविरोध

CD
SNR26B21512 भाटवाडी ः सरपचंपदी विकास महात्मे यांच्या निवडीप्रसंगी उपस्थित मनोज महात्मे, मुरलीधर पाचोरे, बाळासाहेब खर्जे, गोरख पाचोरे, अतुल पाचोरे, दीपक खर्जे आदी. ----------- ३०-२ भाटवाडीच्या सरपंचपदी विकास महात्मेंची निवड ----------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.२२ ः भाटवाडी येथील सरपंचपदी विकास अशोक महात्मे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष साजरा केला. त्यांच्या निवडीचे पंचक्रोशीतून स्वागत केले जात आहे. लीलाबाई कैलास पाचोरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सोमवारी (ता.२२) ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारीत वेळेत विकास महात्मे यांचा एकमेव अर्ज आला. तो छाननीत वैध ठरल्याने निवड बिनविरोध झाल्याचे शिरोळे यांनी जाहीर केले. विकास महात्मे यांच्या अर्जावर लिलाबाई पाचोरे यांनी स्वाक्षरी केली. बैठकीस मनीषा गोळेसर, वैशाली लोंढे, शीला पिठे, द्रौपदी डगळे, मनोज महात्मे, मुरलीधर पाचोरे, बाळासाहेब खर्जे, गोरख पाचोरे, अतुल पाचोरे, दीपक खर्जे, मधुकर खर्जे, विठ्ठल पाचोरे, विष्णू लोंढे, सोमनाथ पाचोरे, ज्ञानेश्वर पाचोरे, ज्ञानेश्वर लोंढे, नारायण पाचोरे, रतन खर्जे, डॉ. संदीप गोळेसर, सोपान पाचोरे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तलाठी सुमीत मोटवाणी, ग्रामसेवक भावेश बागूल आदी उपस्थित होते. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT