नाशिक

विघ्नहर्ता प्रतिष्ठाणकडून मोफत बियाणे, छत्री वितरण

CD
अऽतीभवती फोटो-21514 वावी ः विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे बियाणेवाटपप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, हर्शल राजेभोसले, गणेश वेलजाळी, सोमनाथ कांदळकर, दीपक वेलजाळी आदी. विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे बियाणे, छत्रीवाटप सिन्नर ः वावी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे बियाणे, छत्री व स्कूल बॅगचे वाटप झाले. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, आयसीएआर ऊस संशोधन संस्था व जैविक नियंत्रण केंद्रातर्फे हा उपक्रम झाला. या वेळी शेतकरी प्रशिक्षणही झाले. सरपंच सोमनाथ कांदळकर अध्यक्षस्थानी होते. वावीच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. १२८ शेतकऱ्यांना या वेळी विविध बियाण्यांचे वाटप झाले. डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी आधुनिक शेती, जैविक शेतीपद्धती याविषयी माहिती दिली. हर्शल राजेभोसले, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दीपक वेलजाळी, महेश खाटेकर, रवींद्र कहांडळ, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले, स्नेहल भेंडाळे, प्रदीप गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी, चंद्रकात पठाडे, कन्हूशेठ भुतडा, नंदूशेठ मालपाणी, उत्तम संधान, राकेश अनाप, किरण घेगडमल, माधुरी वेलजाळी, नीता पठाडे, अनिल घेगडमल, रामदास घेगडमल उपस्थित होते. डॉ. सागर घेगडमल यांनी सूत्रसंचालन केले,. प्रा. कारभारी वेलजाळी यांनी आभार मानले. ...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी'चा ओटीटीवर धडाका! घरबसल्या पाहता येणार, पण कधी आणि कुठे?

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

Malvan Resort Accident : मित्रांसोबत मालवणला फिरायला गेला, पण घात झाला; 4 फुटांच्या स्विमिंग पूलमध्ये 8 फुटांवरून उडी मारली अन् 25 वर्षांचा तरुण...

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

SCROLL FOR NEXT