नाशिक

खासदार वाजे यांचा लायन्सकडून सत्कार

CD
SNR26B21518 सिन्नर ः खासदार राजाभाऊ वाजे यांचा लायन्सतर्फे सत्कार करताना जितेंद्र जगताप. समवेत भरत गारे, विजय लोहारकर आदी. ---------------- २०-१ खासदार वाजे यांचा लायन्सतर्फे सत्कार सिन्नर, ता.२२ ः खासदार राजाभाऊ वाजे हे कोणत्याही दबावाला न झुकल्याने लायन्स क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. क्लबचे पदाधिकारी जितेंद्र जगताप यांच्या हस्ते खासदार वाजे यांना सत्कार करण्यात आला. वाजे यांच्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा होती. मात्र, कोणत्याही दबावासमोर न झुकता त्यांनी आपली निष्ठा आणि स्वाभिमान कायम ठेवला. या खंबीर भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर लायन्स क्लबतर्फे सन्मान करण्यात आला. खासदार वाजे यांनी लायन्स हॉल व परिसर सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून मदत देण्याचे आश्वासन दिले होते. डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, अपर्णा क्षत्रिय, संजय सानप, मनीष गुजराती, सोपान परदेशी, अतुल अग्रवाल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT