अवतीभवती
फोटो-21524
सोमठाणे ः कर्मयोगी दुलाजी पाटील कृषी महाविद्यालयातर्फे लसीकरण प्रात्यक्षिक उपक्रम राबविताना विद्यार्थी.
जनावरांच्या लसीकरणाचे
सोमठाणे येथे प्रात्यक्षिक
सिन्नर, ता. २३ ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कर्मयोगी दुलाजी पाटील कृषी महाविद्यालयातर्फे सोमठाणे येथे कृषिदूतांकडून जनावरांचे लसीकरण प्रात्यक्षिक झाले. गोठ्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी, महाविद्यालयाचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. पी. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक झाले. प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. बी. सातपुते यांचे सहकार्य लाभले. कृष्णा मेधाने, यश कानडे, हृषीकेश जाधव, सार्थक कडलग, आयुष जगताप यांनी सहभाग घेतला.
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.