नाशिक

बिरोबा देवाचा मुखवटा चोरणारा गजाआड

CD
मुखवटा चोरी प्रकरणी संशयित ताब्यात सिन्नर ः दोडी बुद्रुक येथील बिरोबा देवाचा चांदीचा मुखवटा चोरणाऱ्यास वावी पोलिसांनी अटक केली. त्याने लपवून ठेवलेला हा मुखवटाही पोलिसांनी जप्त केला. संशयितावर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार निरगुडे, गोरे, गणेश पवार, सागर सारंगधर, किरण पवार, रोशन गायकवाड, गिलबिले, बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताची माहिती मिळवली. संशयित कार्तिक भीमा शिंदे (रा. दोडी बुद्रुक) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता चोरीची कबुली त्याने दिली. चोरीस गेलेला चांदीचा मुखवटा दोडी येथील उगलेवाडी शिवारात शेताच्या बांधावर दगडात लपवून ठेवण्यात आला होता. संशयित कार्तिक शिंदे यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

Indian Student Crime: २० वर्षीय भारतीय तरुणानं गर्लफ्रेंडला संपवलं, अमेरिकेतून जर्मनीला पळाला; विमानतळावर उतरताच अटक

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT