नाशिक

महिनाभऱापूर्वी झालेला सिमेंटचा रस्ता खचला शहरावासियांत रस्त्याच्या कामाची चर्चा

CD
फोटो– 21538 सिन्नर ः आडवा फाटा ते खासदार पूल सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला गेलेले तडे. महिनाभरापूर्वीचा सिमेंटचा रस्ता खचला सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २३ ः शहराला जोडणारा मुख्य आडवा फाटा ते खासदार पूल रस्ता सरस्वतीनदीजवळ खचला आहे. नदीच्या बाजूने भगदाड पडले असून, रस्त्याला तडे गेले आहेत. दरम्यान या खचलेल्या रस्त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत शहरात चर्चा होत आहे. आधीच रस्त्याचे काम मार्गी लागण्यास तब्बल दोन वर्ष लागले. अजूनही काही ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. सरदवाडी मार्गावरील उपनगरांतील नागरिकांना शहरात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. तर नाशिकला जाण्यासाठी नागरिक या मार्गाचा वापर करतात. सातत्याने वर्दळीचा असलेला हा रस्ता महिनाभरापासून एकेरी बाजूने सुरू होता. तर पावसाचे प्रमाणही कमी आहे. सरस्वती नदी कोरडीठाक असूनही रस्ता खचला आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आधीच रस्ता पूर्ण होण्यास लागलेला उशीर यामुळे झालेली आंदोलने व आता काम सुरू असतानाच खचलेला रस्ता यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT