नाशिक

माहेश्वरी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी सिध्देश जाजु

CD
21578 सिन्नर : माहेश्वरी युवक मंडळाची कार्यकारीणीत निवडण्यात आलेले पदाधिकारी. माहेश्वरी युवक मंडळ अध्यक्षपदी सिध्देश जाजू सिन्नर : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमीच्या मुहुर्तावर युवक मंडळाची कार्यकारीणी निवडण्यात आली. सिध्देश जाजु यांच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रथमेश चांडक यांची निवड करण्यात आली. सचिनपदी आकाश लोया, कोषाध्यक्ष म्हणून संकेत कासट, संघटनमंत्री परेश लोया, सांस्कृतिक प्रमुखपदी प्रेम कासट, तर क्रीडा विभाग प्रमुखपदी श्रीरंग डागा यांची निवड करण्यात आली. समाजहिताचे उपक्रम राबवणे, युवकांना एकत्र आणणे, संघटन अधिक मजबूत करणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणे यासाठी कार्यकारीणीची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे माहेश्वरी समाजातून स्वागत केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRE vs AFG: विराट कोहली-शिखर धवनलाही टाकलं मागे, अफगाणिस्तानच्या ओपनरची विक्रमी शतकासह पीटरसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

SCROLL FOR NEXT