नाशिक

मंगरूळ येथून होंडा मोटरसायकल चोरीस

CD
मंगरूळ येथून दुचाकी चोरीला सोग्रस ः मंगरूळ (ता. चांदवड) येथून घरासमोर उभी केलेली मोटरसायकल चोरट्याने रात्रीतून चोरून नेली. पवन गणपत जाधव (मंगरूळ, ता. चांदवड ) यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न दुचाकी ( एम. एच.१५ जे .आर. ५४२९) ही घरासमोरील अंगणात उभी असताना चोरट्याने चोरून नेली. या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी शिरसाठ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT