नाशिक

चांदवड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

CD
चांदवडला विजा पडून पशुधनाचे मोठे नुकसान सोग्रस ः चांदवड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आज बुधवार सकाळी शिरसाने सोग्रस, परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे. सोमवारी (ता.२२) झालेल्या पावसामुळे चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथील शेतकरी प्रवीण जाधव यांचा बैल, तिसगाव (ता. चांदवड ) येथील शेतकरी शिवाजी निकम यांची गाय व भोयेगाव ( ता.चांदवड ) येथील शेतकरी भाऊराव यशवंत ठोंबरे यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. चांदवड तालुक्यातील गणुर येथे त्रंबक संवंद्रे यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT