नाशिक

दुगाव परिसरात बिबट्याच्या मादीसह बछडा पिंजऱ्यात कैद

CD
मादीसह बछडा पिंजऱ्यात जेरबंद सोग्रस ः दुगाव (ता. चांदवड) परिसरात मादी आणि बछडा यांना वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. दुगाव परिसरात ७ जूनला बिबट्याने दोन कुत्रे ठार मारले होते. तालुक्यातील,दुगाव व कोकण खेडे शिवारातील गट ४१४/४१५ मध्ये शेतकरी प्रकाश सोनवणे, रवींद्र सोनवणे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.काल बुधवार (ता.२४) पहाटे पिंजऱ्यात मादी बिबट्या आणि तिचा बछडा अडकले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही सुरक्षितपणे ताब्यात घेतल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्या बछड्याची वैद्यकीय तपासणी केली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

SCROLL FOR NEXT