नाशिक

ठाणगावला छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

CD
ठाणगावला संभाजी महाराज जयंती ----------- ठाणगाव, ता. १४ : येथील जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फ छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, सरपंच नामदेव शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. भाऊसाहेब शिंदे पाटील, अटल फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ शिंदे, शांताराम शिंदे, मोहन आव्हाड, सोमनाथ शिंदे, उत्तम शिंदे, नाना शिंदे, शिवनाथ शिंदे रामदास शिंदे,भाऊसाहेब शिंदे, पी डी शिंदे, सुभाष शिंदे, मच्छिंद्र शिंदे, दत्तू शिंदे, बाळासाहेब शिंदे, संदीप बैरागी, सागर शिंदे आदी उपस्थित होते. संभाजी राजे यांच्या जीवनकार्याची आदिनाथ शिंदे पाटील यांनी माहिती दिली. --------------

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT