नाशिक

पाऊस फोटो टोमॅटो पिकाला जीवदान

CD
VDG26A03144 खडांगळी (ता. सिन्नर) : येथील शिवारात सोमवारी दुपारी दोनला सुमारे दीड तास पहिला पाऊस दमदार झाला. शेतकरी रमेश ठोक यांच्या टोमॅटो पिकात सरी भरून वाहणारे पावसाचे पाणी. भरउन्हाळ्यात तापमानामुळे टोमॅटो लागवड केलेली रोपे जळाली, पण शेतकरी बांधवांनी पुन्हा लागवड केली आहे. पहिल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठे जीवनदान मिळाले आहे. (छायाचित्र : दत्तात्रय खुळे, वडांगळी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT