नाशिक

श्री सप्तशृंग पतसंस्थेला ३१.१६ लाखांचा उच्चांकी नफा; सभासदांना १० टक्के लाभांश...

CD
श्री सप्तशृंग पतसंस्थेला ३१लाखांचा नफा वणी, ता. १६ : येथील श्री सप्तशृंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३१ लाख १६ हजारांहून अधिक रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन खाबिया यांनी दिली. सभेत सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या इमारतीत संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्रकाश नेनसुख खाबिया सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सचिन खाबिया यांच्या अध्यक्षखाली वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. संचालक किशोर बोरा यांनी प्रास्तविक केले तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन व्यवस्थापक संजय मोरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सचिन खाबिया यांनी संस्थेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार, कर्जदार व सभासदांचे मोठे योगदान असल्याचे सांगून खाबिया यांनी सर्वांचे आभार मानले. कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करून संस्थेच्या आर्थिक प्रगतीस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अहवालाचे वाचन संजय सोनार यांनी केले. यावेळी सभासदांच्यावतीने प्रा. आर. एल. पाटील, प्रमोद भांबेरे, किरण गांगुर्डे, कैलास चोपडा, कचरदास करवंदे, सुनिल थोरात, गणेश महाले, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, ज्येष्ठ संचालक प्रकाश कड, अशोक पवार, गोविद थोरात, जयसिंग पवार, दिगंबर पाटोळे, पंडीत मेधणे, संतोष सातपुते, सुनिल समदडिया आदी उपस्थित होते. नितीन झोटिंग यांनी सुत्रसंचालन व ॲड. फरहादखान पठान यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

Paragao farmers: एक एकरात १३५ टन उसाचे उत्पादन; पारगावच्या शिक्षक दांपत्याची शेतीत कमाल

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT