नाशिक

डॉ. मुखर्जी यांना चिकसे येथे अभिवादन

CD
डॉ. मुखर्जी यांना चिकसे येथे अभिवादन वार्सा : चिकसे (ता. साक्री) येथे पिंपळनेर ग्रामीण भाजप मंडळाच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच प्रतिनिधी सुरेश खैरनार व बापू अहिरे यांच्या हस्ते डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मंडळाचे सरचिटणीस धनंजय घरटे यांनी डॉ. मुखर्जी यांच्या जीवनप्रवासाचा आणि काश्मीरमधील विशेष दर्जाविरोधातील त्यांच्या ऐतिहासिक लढ्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमास पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष विकी कोकणी, उपाध्यक्ष योगेश भामरे, महेंद्र जगताप, माजी शहराध्यक्ष नितीन कोतकर, धुळे जिल्हा शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष डी. डी. महाले, युवा अध्यक्ष पंकज भावसार यांच्यासह रवींद्र खैरनार, हर्षल वाघ, जयेश काळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT