नाशिक

येवल्यात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

CD
YEO26B25300 येवला : जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी पदाधिकारी. -------------- २०-१ संभाजी महाराजांना येवल्यात अभिवादन येवला : येथील ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष सुभाष पाटोळे यांच्या निवासस्थानी पेढे वाटून जयजयकार करण्यात आला. नारायण क्षीरसागर, सुभाष महाजन, मधुकर सांबरे, बालूशेठ परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजयंती समितीचे कार्याध्यक्ष युवराज पाटोळे यांनी प्रास्ताविक करत भूमिका स्पष्ट केली. अध्यक्ष पाटोळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आयुष्यातील संघर्ष कथन केला. संजय नागडेकर, रमेश भावसार, सुधाकर पाटोळे, दिनेश परदेशी, अमितभाई पटनी, सुभाष साळवे, अनिल हलवाई, अशोक साळवे, विजय पाटोळे, संग्राम पाटोळे, पृथ्वीराज पाटोळे, जालिंदर मेंढकर, प्रवीण गवते, रोहित महाजन, वाल्मीक मगर, ऋषिकेश पाटोळे, नीलेश पाटोळे, संजय पोंदे, सचिन मालोकर, संतोष नागपुरे, सोमा घिगे, सुरेश गवते, रमेश भरते, शिवराज पाटोळे, कृष्णा पाटोळे, आदी उपस्थित होते. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT