नाशिक

येवल्यात ज्येष्ठांनी घेतला योगाचा आनंद; श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघात योग दिन उत्साहात साजरा

CD
फोटो- 25685 येवला : योग दिनानिमित्त योगासने करताना ज्येष्ठ नागरिक. येवल्यात ज्येष्ठांनी घेतला योगाचा आनंद येवला, ता. २२ ः जागतिक योग दिनानिमित्त येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे योग दिन झाला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी जीवनाचा संदेश दिला. जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे यांनी योगामुळे आयुष्य निरोगी व आनंदी बनते, असे सांगितले. संघाचे सचिव कृष्णा शिंदे यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. रावसाहेब दाभाडे, गुमानसिंग परदेशी, सूरज मलकरवा, शशिकांत मालपुरे, श्याम बागूल, जुगलकिशोर कलंत्री, वसंत मोरे, डॉ. जयप्रकाश करवा, निकम, कुलकर्णी, डॉ. सूरज भावसार, पुंजाराम काळे, सुधाकर भांबरे, डॉ. विलास दाभाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT