नाशिक

येवल्यात भाजपा युवा मोर्चातर्फे योग दिन उत्साहात साजरा

CD
फोटो-25687 येवला : भाजपतर्फे झालेल्या कार्यक्रमात योगासने करताना कार्यकर्ते. येवल्यात ‘भाजयुमो’तर्फे जागतिक योग दिन उत्साहात येवला ः जागतिक योग दिनानिमित्त शहरात ‘भाजयुमोर्चा’तर्फे योग दिन झाला. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांनी नियोजन केले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक सचिन साबळे, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, नानासाहेब लहरे, बापूसाहेब गाडेकर, संजय कुक्कर, धीरज परदेशी, युवराज पाटोळे, पंकज पहिलवान, मिलन पाटील, भगवान गाडेकर, विक्रम बोऱ्हाडे, दीपक टकले, जनार्दन गाडेकर, विकास लहरे, मनीषा चव्हाण, ज्योती कपुरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT