नाशिक

मोहरमनिमित्त येवल्यात ताजियाची सवाद्य मिरवणूक; मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

CD
25756 येवला : मोहरम निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक. मोहरमनिमित्त येवल्यात ताजियाची मिरवणूक सकाळ वृत्तसेवा येवला,ता.२६ : शहरात शुक्रवारी (ता.२७) मोहरम सणानिमित्त ताजियाची सवाद्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आलेल्या ताजियांनी मिरवणुकीचे आकर्षण वाढविले. ढोल-ताशांच्या निनादात तसेच धार्मिक घोषणांच्या वातावरणात मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. येवल्यात दरवर्षी ताजिया मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावेळी जरार पैलवान,माजी नगराध्यक्ष शफिक शेख, नगरसेवक लतिफ लखपती, वसीम अन्सारी, आनिस पानवाले यांच्यासह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT