नाशिक

थायबॉक्सिंग-किक बॉक्सिंगमध्ये सहा विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र अंदरसुलच्या सोनवणे विद्यालयाच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरावर प्रथम,द्वितीय क्रमांकाने बाजी

CD
फोटो ओळ : 26693 अंदरसूल : थायबॉक्सिंग व किकबॉक्सिंगमध्ये जिल्हास्तरावर यश मिळवणारे मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक. सोनवणे विद्यालयाचे थायबॉक्सिंगमध्ये यश सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १३ : जिल्हास्तरीय शालेय थायबॉक्सिंग व किकबॉक्सिंग स्पर्धेत अंदरसूलच्या मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. थायबॉक्सिंगमध्ये महिला गटात जयश्री देशमुख व श्रेया शिंदे, तर पुरुष गटात कार्तिक निलक, असीम पठाण व ओम वाघ प्रथम आले. महिला गटात श्रुती शिंदे, वेदश्री वडनेरे, तर पुरुष गटात आदित्य मोरे, साईराज सोनवणे व फहद शाह द्वितीय क्रमांक मिळवला. किकबॉक्सिंगमध्ये फहद शाह याने प्रथम क्रमांक मिळवला. ओम वाघ व आदित्य मोरे द्वितीय, तर राजवीर सोनवणे, उत्कर्ष वाघ व ओम वाघ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, राजेंद्र गायकवाड व प्राचार्य अल्ताफ खान यांनी अभिनंदन केले. .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT