Toll Collection eakal
नाशिक

Nashik News : सिन्नर -शिर्डी महामार्गावरील पिंपरवाडी टोल प्लाझावर आजपासून टोलवसुली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पिंपरवाडी टोल प्लाझावर शुक्रवारपासून (ता. ७) टोलवसुली सुरु होईल. (Toll collection at Pimpalwadi toll plaza on Sinnar Shirdi highway from today 7 april nashik news)

टोल प्लाझाच्या २० किलोमीटर परिसरातील रहिवाशांना अव्यावसायिक वाहनांसाठी २०२३-२४ साठी ३३० रुपयांचा मासिक पास असेल. टोल सवलतीसाठी स्थानिकांना टोल प्लाझा कार्यालयात स्थानिक श्रेणीमध्ये कागदपत्रे सादर करून वाहनाची नोंदणी करून घ्यावी लागणार आहे.

टोल फास्टॅगद्वारे वसूल होईल. कार, जीप, व्हॅन, एलएमव्ही साठी एकेरी शुल्क ७५, तर एलसीव्ही, एलजीव्ही, मिनीबससाठी १२५, बस तथा ट्रकसाठी २६०, थ्री ॲक्सल कमर्शिअल वाहनासाठी २८५, ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी ४१०, तर सात अथवा अधिक ॲक्सलच्या अवजड वाहनांसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यास सुरवात होत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

एका दिवसामध्ये दोन एकेरी खेपांसाठी, एकाच महिन्यातील ५० एकेरी फेऱ्यांसाठी, जिल्ह्यातील नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी अनुक्रमे शुल्क रुपयांमध्ये असे : कार, जीप, व्हॅन, एलएमव्ही-११५-२ हजार ५७५-४०, एलसीव्ही, एलजीव्ही, मिनीबस-१८५-४ हजार १५५-६५, बस तथा ट्रक-३९०-८ हजार ७१०-१३०, थ्री ॲक्सल कमर्शिअल वाहन-४२५-९ हजार ५००-१४०, ४ ते ६ ॲक्सल वाहन-६१५-१३ हजार ६५५-२०५, सात अथवा अधिक ॲक्सल अवजड वाहन-७५०-१६ हजार ६२५-२५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT