Toll Free Number for Counseling Google
नाशिक

मानसिक तणावात आसणाऱ्यांचे समुपदेशन; टोल फ्री क्रमांक उपलब्ध

अरुण मलानी

नाशिक : कोरोनाच्या काळात सर्व जण भीती आणि तणावाखाली जगत आहेत. यासाठी महिला व बाल विकास विभाग व मुंबई प्रोजेक्ट यांच्यातर्फे कोरोनामुळे प्रियजनांना गमावलेल्या, अन्य कोणत्याही मानसिक तणावात असलेल्‍या व्‍यक्‍तींना मार्गदर्शन सल्‍ला उपलब्‍ध आहे. अशा व्यक्तींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांनी टोल फ्री क्रमांक सुरू केला असल्‍याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. पी. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सकाळी आठ ते रात्री आठ साधा संपर्क

कोरोनामुळे बाधित कुटुंबातील लोकांमध्ये व बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन ते मानसिकदृष्ट्या खचतात. याकरिता महिला व बाल विकास विभागामार्फत ऑनलाइन मार्गदर्शनासाठी १८००१०२४०४० या टोल फ्री क्रमांकावर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत संपर्क साधता येईल. ज्या व्यक्ती व बालकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून सेवा प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पाटील यांनी केले आहे. (toll free number available for counseling for those suffering from mental stress)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT