नाशिक

टोयोटाची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘अर्बन क्रूझर एबेला’ नाशिकमध्ये दाखल

CD
फोटो : B12851 सिटी सेंटर मॉल : टोयोटाच्या ‘अर्बन क्रूझर एबेला’ च्या अनावरणप्रसंगी तेजेंदर बेदी, अजय गुप्ता, श्रीकांत नायक, सुशील वाघ, मनमित सिंग आदी -- ‘अर्बन क्रूझर एबेला’ नाशिकमध्ये दाखल इंदिरानगर, ता. ३ : टोयोटाने तयार केलेली पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘टोयोटा अर्बन क्रूझर एबेला’चे शनिवारी (ता. ३) सायंकाळी सिटी सेंटर मॉल येथे दिमाखात दाखल झाली. शोरूमचे मुख्य कार्यकारी संचालक तेजेंदर बेदी, विक्री विभाग उपाध्यक्ष अजय गुप्ता, सेवा विभाग उपाध्यक्ष श्रीकांत नायक, मार्केटिंग हेड सुशील वाघ, प्रशिक्षक मनमित सिंग आदी उपस्थित होते. तत्पूर्वी पाथर्डी फाटा येथील शोरूममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या कारची बेदी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, एसयूव्हीमध्ये ६१ केडब्ल्यूएच क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी असून, एका चार्जमध्ये ५४३ किलोमीटरची प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज मिळते. याशिवाय ४९ के डब्ल्यू एच बॅटरीचा पर्यायही उपलब्ध आहे. स्पोर्टी डिझाइनसह या एसयूव्हीमध्ये पॅनोरॅमिक रूफ, ड्युअल-टोन इंटेरियर, १०.१ इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखी प्रीमियम फीचर्स आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिउच्च तंत्रज्ञान, ३६० अंश कॅमेरा, लेन असिस्ट, ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि मल्टिपल एअरबॅग्जचा समावेश आहे. गाडीची माहिती, बुकिंग आणि टेस्ट ड्राइव्हची सुविधा शोरूममध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT