Traffic jam on nashik mumbai highway  esakal
नाशिक

नाशिक मुंबई महामार्गावर घोटी ते खंबाळे दरम्यान वाहतूक कोंडी

विक्रांत मते

नाशिक : नाशिक मुंबई महामार्गावर (nashik mumbai highway) घोटी ते खंबाळे दरम्यान वाहतूक कोंडी (traffic) झाली आहे. गेल्या दोन तासापासुन वाहतूक कोंडी झाली असून महामार्गाचे चौपदरीकरणाचे, उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि सुट्टी असल्यामुळे परतीच्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई आणि नाशिक दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. (Traffic jam between Ghoti and Khambale on Nashik Mumbai highway nashik news psl98)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Frame Movie Review : माणुसकी की कॅमेऱ्याची लेन्स? नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या हटके भूमिकेनं वेधलं लक्ष; वाचा 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू

Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक ऑडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT