mushroom esakal
नाशिक

Sakal Training : मशरूम उत्पादनातून व्हावा समृद्ध; नाशिक येथे शनिवारी व रविवारी विशेष प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

Mushroom Farming Training : स्थानिक मार्केट, हॉटेल्समध्ये वाढती मागणी असणाऱ्या मशरूमचे उत्पादन आणि याच्या व्यवसायाबाबत लेखी आणि प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता.२२) व रविवार (ता.२३) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होत आहे. (Training on mushroom production and business in sakal office nashik news)

मशरूमचे कमर्शिअल उत्पादन घेतल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. शिवाय हा व्यवसाय छोट्या जागेत, कमी भांडवलात सुरू करणे शक्‍य असल्याने कोणीही हा व्यवसाय करू शकतो.

उत्पादन पद्धती, मागणी व पुरवठा, व्यवसायासाठी अपेक्षित गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर, बँक फायनान्स, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, उपलब्ध मार्केट, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग आदींविषयी प्रशिक्षणात मार्गदर्शन होईल. सहभागींना एक वर्षाचा टेक्निकल सपोर्ट प्रदान केला जाणार आहे प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार पाचशे रुपये.

प्रशिक्षणातील विषयः

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

- मशरूमचे वेगवेगळे प्रकार: जसे की बटण मशरूम, ऑईस्टर मशरूम, पॅडी स्ट्रॉ, मिल्की मशरूम, कार्डिसेप, सिटाके, गॅनोडर्मा इ.

- कंपोस्ट तयार करणे

- सीड घालून बॅग्स तयार करणे

- मार्केटिंग कसे करायचे?

- मशरूम बायप्रॉडक्ट

ठिकाण: ‘सकाळ’ कार्यालय, सातपूर इंडस्ट्रिअल इस्टेट, त्र्यंबक रोड, नाशिक

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क: ९२८४७७४३६३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे यांच्याकडे इंडोनेशिया शिष्टमंडळाचे नेतृत्व, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये नियुक्ती

"मासिक पाळीवेळी बाहेरगावी आई पॅड वापरायला द्यायची नाही" सुधा चंद्रन यांचा धक्कादायक खुलासा; "तर दोष लागेल.."

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT