Nashik News esakal
नाशिक

Police Transfer : राज्यातील 20 पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Police Transfer : राज्यातील २० पोलिस उपअधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या आज (ता.२०) गृह विभागाने बदल्या केल्या. यात जळगाव पोलिस मुख्यालयातील उपअधीक्षक संदीप गावित यांना शासनाने वाढदिवशी बदली गिफ्ट देत त्यांची पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली केली आहे. (Transfer of 20 Deputy Superintendents of Police in state nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उर्वरीत बदल्यांमध्ये (कंसात प्रथम सध्याचे नंतर बदलीचे ठिकाण) शेखर देशमुख (चंद्रपूर- नाशिक शहर), नरसिंग यादव (नाशिक- बृहन्मुंबई), राजेंद्रसिंह गौर (अक्कलकोट- पिंपरी चिंचवड), बाळासाहेब कोपनर (पुणे- पिंपरी चिंचवड), रवींद्र चौधरी (पुणे- जुन्नर), उद्‍य डुबल (पुणे- तुरची जि. सांगली),

दिलीप टिपरसे (संभाजीनगर- गंगाखेड जि.परभणी), नीरज राजगुरू (जालना- गेवराई जि.बीड), मुकुंद आघाव (कन्नड- अंबड जि. जालना), दिनकर ठोसरे (गोंदिया- ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर), कल्याणजी घेटे (धाराशिव शहर- ठाणे शहर),

विजय डोळस (भंडारा- ठाणे), विजयालक्ष्मी हिरेमठ (नागपूर शहर- बृहन्मुंबई), धर्मपाल बनसोडे (बृहन्मुंबई- नवीमुंबई), राजेंद्र मुणगेकर (ठाणे ग्रामीण- खेड जि. रत्नागिरी), सुनील जायभाये (जालना- बृहन्मुंबई), विशाल नेहूल (पैठण- नवी मुंबई), जितेंद्र आगरकर (गणेशपुरी जि. ठाणे- बृहन्मुंबई) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT