bike theft esakal
नाशिक

25 मिनिटात दुचाकी केली लंपास

- युनूस शेख

जुने नाशिक : द्वारका कन्नमवार पूल परिसरातून पंचवीस मिनिटात दुचाकी चोरी झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा- पाथर्डी रोड येथील रियाज शेख ऑफिसच्या कामानिमित्त सोमवारी (ता. ३०) कन्नमवार पूल येथील आनंद ट्रॅक्टर या ठिकाणी आले. परिसरातील पार्किंगमध्ये व्यवस्थित दुचाकी (MH-15-GD-9784) पार्क केली.

रात्री आठच्या सुमारास शेख आनंद ट्रॅक्टर दुकानात गेले. ८ वाजून २५ मिनिटांनी बाहेर आले असता, पार्क केलेल्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT