women army officers Google
नाशिक

लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी २ महिला अधिकाऱ्यांची निवड

सकाळ डिजिटल टीम

भारतीय लष्कारातील (Indian Army) दोन महिला अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

नाशिक : भारतीय लष्कारातील (Indian Army) दोन महिला अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. एविएशन कॉर्प्समध्ये निवड झालेल्या या दोन महिला अधिकाऱ्यांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (two women army officers selected to train as combat pilots for the first time)

भारतीलय लष्कराकडून दिलेल्या माहितीनुसारया आधी महिला अधिकाऱ्यांना फक्त ग्राउंड ड्यूटी दिली जात होती. मात्र पहिल्यांदाच असं होत आहे की, दोन महिला अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आर्मी एविएशन कॉर्प्समध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूल (combat army aviation training school nashik) मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितलं की, आर्मी एविएशनमध्ये सहभागी होण्यासाठी १५ महिला अधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र यापैकी फक्त दोन महिला अधिकाऱ्यांचीच पायलट अॅप्टीट्यूड बॅटरी टेस्ट (PABT) आणि मेडिकलच्या कठिण परीक्षेनंतर या प्रशिक्षणासाठी निवड झाली. नाशिक येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर या दोन्ही महिला अधिकारी २२ जुलैपर्यंत आर्मी एविशनमध्ये कर्तव्यावर रूजू होतील.

(two women army officers selected to train as combat pilots for the first time)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT