arrested esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी अट्टल चोरटा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चार लाख ८५ हजाराच्या १३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. (Twowheeler thief arrested Nashik Crime News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

गेल्या महिन्यात सागर जाधव (रा. पाथर्डी रोड) यांची दुचाकी रेल्वे स्टेशन येथून चोरी गेली होती. संशयित योगेश शिवाजी दाभाडे (रा. अशोकनगर, सातपूर) हा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस नाईक विशाल पाटील यांना मिळाली.

वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल शिंदे, विलास गांगुर्डे, सुभाष घेगडमल, विष्णू गोसावी, सचिन गावले, विशाल पाटील, मनोहर शिंदे, राकेश बोडके, केतन कोकाटे, सोमनाथ जाधव, समाधान वाजे, विशाल कुंवर, महिंद्र जाधव, सागर आडणे, अजय देशमुख, योगेश रानडे, सागर पांढरे, मुश्रीफ शेख, स्वप्नील जुंद्रे आदींनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. संशयित दाभाडे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT