UGC NET Exam Result Today nashik news 
नाशिक

UGC-NET Exam Result : यूजीसी -नेट परीक्षेचा आज निकाल

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे घेतलेल्‍या डिसेंबर सत्रातील यूजीसी-नेट परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.१७) जाहीर केला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

UGC-NET Exam Result : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे घेतलेल्‍या डिसेंबर सत्रातील यूजीसी-नेट परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.१७) जाहीर केला जाणार आहे.

६ ते १९ डिसेंबरदरम्‍यान ही परीक्षा देशभरातील २९२ शहरांमध्ये घेण्यात आली होती. (UGC NET Exam Result Today nashik news)

परीक्षेला नऊ लाख ४५ हजार ९१८ परीक्षार्थी सामोरे गेले होते. परीक्षेच्‍या माहितीपत्रकात निकालाची संभाव्‍य दिनांक १० जानेवारी अशी नमूद केलेली होती.

परंतु एनटीएने यासंदर्भात सूचना जारी करताना निकाल बुधवारी (ता.१७) जाहीर केला जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.

चेन्नई व आंध्रप्रदेशमधील परीक्षा केंद्रांवर नैसर्गिक आपत्तीमुळे पुर्नपरीक्षा घ्यावी लागली होती. त्‍यामुळे निकाल जाहीर करण्यास एक आठवड्याचा उशीर झाला असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT