Damage to summer crops due to hailstorm with strong winds in eastern region. esakal
नाशिक

Unseasonal Rain : इगतपुरीसह तालुक्यात जोरदार गारांचा पाऊस; पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : इगतपुरी शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने रविवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास अक्षरशः धुमाकूळ घातला. सोसाट्याच्या वारा अन्‌ विजेचा कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (Unseasonal Rain Heavy hail rain in taluka including Igatpuri Estimates of crop damage nashik news)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, हता-तोंडाशी आलेली रब्बी पिके, मका, गहू, हरबरा, भाजीपाला, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदींच्या लागवडीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात काही ठिकाणी शेडनेटदेखील उध्वस्त झाल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT