नाशिक

उत्तमराव पाटील अभिवादन

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 35318 धुळे : माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर. -- उत्तमराव पाटील पुरोगामी विचारांचे ध्येयवादी नेते -- महेंद्र निळे : धुळ्यात स्मृतिदिनी अभिवादन, आठवणींना उजाळा -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : माजी खासदार उत्तमराव पाटील सर्वसामान्य जनतेचे नेते होते. मोठ्या पदावर पोहोचूनही ते साधेच राहिले. ते पुरोगामी विचारांचे ध्येयवादी नेते होते, अशा शब्दांत वेस्ट खानदेश दलित शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे यांनी उत्तमराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी मान्यवरांनी दिवंगत पाटील यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. श्री. निळे यांनी जनसंघातून खासदार म्हणून निवड झालेले उत्तमराव पाटील आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्लीत एकत्र घालवलेल्या आठवणी सांगितल्या. ॲड. रावसाहेब निळे यांच्यातील मैत्री शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना धरून होती. राजकीय विचारसरणी वेगळी असतानाही त्यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाची साथ दिली, असे ते म्हणाले. अजित पाटील, प्रदीप पाटील, ॲड. निकम, सचिव शशिकांत पाटील, प्राचार्य व्ही. वाय. बहिरम, प्राचार्य डी. बी. पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

SCROLL FOR NEXT