nashik vaccination
nashik vaccination esakal
नाशिक

नाशिकमध्ये अखेर लसीकरण मोहीम पूर्ववत; 'या' वयोगटातील नागरिकांना मिळणार डोस

विक्रांत मते

नाशिक : अडीच हजार लशींचे डोस (corona virus vaccine) प्राप्त झाल्याने दोन दिवसांपासून संथगतीने सुरू लसीकरणाची मोहीम (vaccination drive) गुरुवारी (ता.२०) पुन्हा पूर्ववत होणार आहे. पुढील तीन दिवस पुरेल इतका लसीचा साठा महापालिकेला बुधवारी (ता.१९) प्राप्त झाला. (vaccination campaign from today nashik)

४५ व त्यापुढील नागरिकांना मिळणार डोस

४५ व त्यापुढील नागरिकांना कोव्हिशील्ड चे डोस दिले जाणार आहे. भारतनगर, तपोवन, नांदूर, जिजामाता, जेडीसी बिटको, मायको सातपूर, वडाळागाव, पिंपळगाव खांब, गंगापूर, सिडको, उपनगर, रामवाडी, एमएचबी कॉलनी, दसक, पंचक, मायको पंचवटी, मखमलाबाद, अंबड, कामटवाडे, म्हसरूळ, संगमा दवाखाना, वडनेर, गोरेवाडी, स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी, येथे कोव्हिशील्डचे डोस दिले जातील, तर कोव्हॅक्सिनचा ४५ वयापुढील नागरिकांना दुसरा डोस इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिक रोड येथील खोले मळा आरोग्य केंद्र , एसआयसी हॉस्पिटल येथे दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT