नाशिक

वाके येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे पुर्नगठन

CD
टिप : सदरील बातमी उद्याच्या अंकात घ्यावी. बातमीला शंभरअंक वाढ आहे. ----- फोटो -16061 वाके : शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक दत्तू कारवाळ व शिक्षक. ---- वाके जि. प. शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ८ : वाके (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन तथा नवीन रचना पार पडली. यात सोडचिठ्ठीद्वारे अध्यक्षपदी दीपक कानडे यांची, तर उपाध्यक्षपदी रवींद्र निकम यांची निवड झाली. वाके जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच पार पडली. यात ७५ टक्के पालक सदस्य आरक्षणांतर्गत तसेच १२ विद्यार्थ्यांमागे एक प्रतिनिधी या शासकीय निकषानुसार १४ पालक सदस्यांची निवड झाली. आरक्षणांतर्गत निवड करताना महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राखीव ठेवले होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वीकृत सदस्य म्हणून मुख्याध्यापक तथा शालेय समितीचे सचिव दत्तू लक्ष्मण कारवाळ यांची निवड झाली. त्याचबरोबर शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपशिक्षक प्रमोद बच्छाव, तर शाळेचे माजी विद्यार्थी भूषण काकळीज यांची शिक्षणतज्ज्ञपदी निवड झाली. स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या सदस्य, शाळेतील विद्यार्थी भावेश पगारे, तनिष्का बच्छाव या दोघांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. ललित खरात यांचीही निवड झाली. निवृत्त शिक्षक लक्ष्मण कापडणीस, रत्नाबाई काकळीज, दिनेश भुसे, प्रमोद बच्छाव, साहेबराव बच्छाव, नुतन बच्छाव, रुपाली बच्छाव आदींनी प्रयत्न केले. मुख्याध्यापक कारवाळ यांनी सूत्रसंचालन केले. ------- निवड झालेले सदस्य असे दीपक कानडे, रवींद्र निकम, स्वप्नील नारळे, वंदना बच्छाव, शिवाजी भदाणे, आबासाहेब बच्छाव, रूपाली सावंत, सीमा मोरे, उज्ज्वला माळी, किरण गायकवाड, रेखा मोरे, शोभा गोरे, सागर माळी, नाना सोनवणे आदींची शालेय समितीच्या सदस्यपदी निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT