marhan-wife.jpg 
नाशिक

लज्जास्पद! पुन्हा मुलगी झालीच कशी?...म्हणून त्यांनी 'ती'ला

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पीडितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह सासू आणि नणंद अशा तिघांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेला पहिले अपत्य मुलगी आहे. परंतु मुलगी झालीच कशी, या कारणावरून गेल्या पाच वर्षांपासून पीडितेचा छळ सुरू होता. 

असा आहे प्रकार

गंजमाळ भागातील विवाहितेचा 24 मे 2015 ला पवई येथील संशयित गौरव ऊर्फ गोरख वाकळे याच्याशी विवाह झाला. काही दिवस संसार चांगला सुरू होता. त्यानंतर पतीसह सासू जिजाबाई वाकळे, सुनीता मसरे यांनी काहीना काही कुरापत काढून सतत छळ सुरू केला. त्रास सहन करत पीडितेने संसार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पाडिता माहेरी गेली. दरम्यान, पीडितेला मुलगी झाली. पीडितेच्या माहेरच्यांनी तिला घेऊन जाण्यासाठी पती आणि सासरच्यांशी संपर्क केला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नातेवाइकांच्या मध्यस्थीने 2017 मध्ये पीडिता पुन्हा नांदण्यास गेली. त्यानंतर पुन्हा तिला दिवस गेले असल्याने पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. 

नेहमी नेहमीच्या त्याच्या अशा वागणूकीचा विट आल्याने त्यांच्या या कृत्याला कंटाळून शेवटी कंटाळून पीडितेने भद्रकाली पोलिस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT