Ambadas Bankar, Zilla Parishad member Sanjay Bankar while felicitating Vinay Jadhav. esakal
नाशिक

Success Story : वस्तीशाळेचा विद्यार्थी बनला कृषी अधिकारी! अंगूलगाव ग्राम पंचायततर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा

Success Story : येथील विनय जाधव या वस्तीशाळेच्या विद्यार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेत कृषी अधिकारी बनत यशाला गवसणी घातली आहे. आयबीपीएस अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर परीक्षेच्या माध्यमातून विनयची ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झाली आहे. (Vinay jadhav selected Agriculture Field Officer through Specialist Officer Examination under IBPS success story nashik news)

विनयचे प्राथमिक शिक्षण अंगूलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, तर उच्च माध्यमिक शिक्षण येवला येथील महाविद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण नाशिकला के. के. वाघ महाविद्यालयात झाले.

त्यास श्री. हाडोळे, श्रीमती शिंदे, श्रीमती जाधव, श्री. बेडसे, श्री. बोरणारे, श्री. मोरे, श्रीमती काळे व श्रीमती वैद्य या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे माजी संचालक अंबादास बनकर यांनी त्याचा सत्कार केला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या वेळी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, नगरसेवक प्रवीण बनकर, परमानंद जाधव, नागेश्‍वर जाधव, विनयचे वडील सिद्धेश्‍वर जाधव उपस्थित होते. अंगुलगावचे प्रगतिशील शेतकरी परमानंद जाधव व नागेश्‍वर जाधव यांचा तो पुतण्या, तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सिद्धेश्‍वर जाधव यांचा तो पूत्र आहे.

"जिद्द व कष्ट करण्याची सवय असल्यास यश नक्कीच मिळते. मला महाविद्यालयात श्री. हाडोळे, श्रीमती शिंदे, श्रीमती जाधव, श्री. बेडसे, श्री. बोरणारे, श्री. मोरे, श्रीमती काळे यांचे मार्गदर्शन लाभले." -विनय जाधव, अंगुलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT