Rape News esakal
नाशिक

Nashik Crime: नववीच्या विद्यार्थिनीवर विंचूरला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : येथील मारुती मंदिर परिसरात राहत असलेला एका २० वर्षीय तरुणाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. जुबेर समशेर मेवाती (रा. जय बजरंग मंडळ, विंचूर) याने १४ वर्षीय इयत्ता नववीत शिकत असलेल्या मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. (Vinchur student of class 9 rape Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पीडित मुलगी सिन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथील असून, सध्या विंचूर येथे वास्तव्यास आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित तरुणाला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT