नाशिक

बोरकुंडला सभामंडपाचा श्रीगणेशा

CD
धुळे : टुडे पान ४ साठी.. -- फोटो क्रमांक : 33648 बोरकुंड (ता. धुळे) : महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त विश्वकर्मा सभामंडपाच्या भूमिपूजनवेळी उपस्थित आमदार राम भदाणे. शेजारी बापू खलाने, बाळासाहेब भदाणे, प्रा. अरविंद जाधव आदींसह पदाधिकारी. -- बोरकुंडला विश्वकर्मा सभामंडपाचा श्रीगणेशा -- आमदार भदाणे यांच्या हस्ते भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २७ : बोरकुंड (ता. धुळे) येथे महर्षी वाल्मीकी जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या विश्वकर्मा मंदिर सभामंडपाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. आमदार भदाणे यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, माजी सभापती प्रा. अरविंद जाधव, माजी उपसभापती विद्याधर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे, संदीप देसले, सरपंच रावसाहेब भदाणे, प्रभारी सरपंच हितेश पारीख, रतनपुरा सरपंच सुनील चौधरी, विंचूर सरपंच बाळासाहेब देसले, तिखी सरपंच श्रीराम पाटील, नाणेचे माजी सरपंच अजय राजपूत, माजी सरपंच राजेंद्र मराठे, विकास सोसायटीचे गंगाधर माळी, भरत भदाणे, रवींद्र भदाणे, सुधीर मिस्तरी, राजू मिस्त्री, प्रमोद देवरे, लक्ष्मण देवरे, भानुदास देवरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आमदार भदाणे, जिल्हाध्यक्ष खलाणे, प्रा. जाधव, सरचिटणीस भदाणे, श्री. देसले यांनी गावाच्या विकासाविषयी भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT