नाशिक

वडांगळीला सोन्याची पोत सराईत चोरटा सापडला पोलिसांचा सत्कार

CD
VDG26A03217 वडांगळी (ता. सिन्नर) ः येथील निमसे परिवारातील महिलेची सोन्याची पोत लुटणाऱ्या सराईत चोराला पकडल्याबद्दल सायखेडा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड यांचा सत्कार करताना राहुल खुळे, किशोर गडाख. आबा गडाख. ----------------------- ३६-२ महिलेची पोत चोरणाऱ्या सराईताला अखेर अटक -------------- कामगिरीबद्दल पोलिसांचा सत्कार ------------- सकाळ वृत्तसेवा वडांगळी, ता.९ ः येथील शिवारात निमगाव- सिन्नर रस्त्यालगत दुचाकीमागे बसलेल्या महिलेची तीन तोळ्यांची सोन्याची पोत लुटणाऱ्या सराईत चोराला सायखेडा पोलिसांनी पकडले आहे. चोरट्यांकडून युनिकाॅर्न दुचाकी, तीन मोबाईल व पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली आहे. सायखेडा पोलिसांनी सचिन सुदाम ढेपले (४०, ढेपले वस्ती, नांदुरी रोड निफाड) या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे, त्याने वडांगळीच्या गुन्हाची कबूल दिली आहे असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी (ता.२९) वडांगळीचे प्रगतिशील शेतकरी मोतीराम निमसेस मालती निमसे दुचाकीने येत असताना सोन्याची पोत चोरली आहे. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हिवरगाव टोमॅटो मार्केट परिसरात नेहमीत हा चोरटा नजरेस पडत आहे. युनिकाॅर्न दुचाकी ही विनाक्रमांकाची होते. स्थानिक शेतकरी बांधवांनी दोन तीन वेळा पाठलाग केला होता, मात्र त्याने पळ काढला होता. मध्यंतरी खडांगळीत ज्येष्ठ महिलेची सोन्याची पोतही यानेच चोरली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. सायखेडा पोलिसांनी तात्काळ सापळा रचल्यामुळे चोर हाती लागला आहे. सायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड, हवालदार मंगेश गोसावी यांचा सत्कार निमसे परिवाराने केला आहे. वडांगळीचे माजी सरपंच राहुल खुळे, प्रवीण निमसे, किरण निमसे, किशोर गडाख, आबा गडाख, दीपक वारूंगसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT