Himja Gaikwad esakal
नाशिक

Nashik News: विंचुरेच्या कन्येने मिळवली; कोव्हेंट्री विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : विंचुरे (ता.बागलाण) येथील हिमजा सतीश गायकवाड-पाटील हिने इंग्लंडच्या कोव्हेंट्री विद्यापीठातून 'मास्टर इन एरोस्पेस' ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

हिमजा हिने आपले प्राथमिक शिक्षण करंजाड (ता. बागलाण ) येथील सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर बारावी पर्यंत खेडगाव (ता.दिंडोरी) येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले आहे. (Winchure Daughter Gets Masters Degree from Coventry University Nashik News)

हिमजाने ओझर येथील प्रवरा एव्हिएशन महाविद्यालयात पदवी व लंडन येथे एमएसची पदवी संपादन केली. विंचुरे सारख्या ग्रामीण भागातील प्रगतशील शेतकरी सतीष गायकवाड व आई रत्ना गायकवाड यांच्या कुटुंबातील हिमजाने हे यश मिळविल्याबद्दल सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT