nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : क्रेडीट सोसायटीच्‍या कर्जाच्या बहाण्याने महिलेला 15 लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : महिलेला क्रेडीट सोसायटीचे अन्‌ सेक्युलर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने सहा जणांनी महिलेला तब्बल १५ लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Woman extorted 15 lakhs on pretext of credit society loan Nashik Crime News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

भाग्यश्री गौरव धर्माधिकारी (२५, औदुंबर बंगला, जगताप मळा, नाशिक रोड) यांना कर्ज हवे होते. त्यांच्या अडचणीचा फायदा घेत जगताप मळा भागातील ओम साई को ऑफ क्रेडीट सोसायटीकडून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने १५ लाख ६६ हजाराला फसविले.

रजनी देशपांडे ऊर्फ रजनी सागर पंडित, अशोक शिवाप्पा पुजारी, सुमीत जैन, गंगाधर (पूर्ण नाव नाही), श्रीपाल जैन, संतोष दुबे अशी संशयितांची नावे आहे. या सगळ्यांनी मिळून फसविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : भारताकडे स्थिर राजकीय नेतृत्व, मजबूत लोकशाही, सक्षम न्यायव्यवस्था अन् मार्गदर्शक संविधान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

SCROLL FOR NEXT